गोकर्णच्या फुलांच्या वेलीची संपूर्ण माहिती | Information about Gokarna | Gokarna Flower | Aparajita

2022-07-04 93

गोकर्णी किंवा गोकर्ण ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. या वनस्पतीची फुले गायीच्या कानासारखी असल्यामुळे ही वनस्पती या नावाने ओळखली जाते. गोकर्ण वनस्पती पारदबंधनासाठी वापरण्यात येणाऱ्या ६४ वनस्पतींपैकी एक आहे. गोकर्णी ही भारतीय वंशाची वेलवर्गीय सदाहरित वनस्पती आहे. गोकर्णीच्या फुलांचा रंग सामान्यत: गडद निळा किंवा पांढरा सफेद असतो. परंतु फिकट निळा, फिकट गुलाबी या रंगांची फुले असलेली गोकर्णीदेखील आढळते. त्यामुळे या व्हिडीओच्या माध्यमातून आपण गोकर्णच्या फुलांच्या वेलीची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#lokmatbhakti #gokarna #Gokarnaflower #ayurvedic #ayurvedictips
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1
नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Videos similaires